बीडकरांच्या चिंतेत वाढ पुन्हा 9 पॉझिटिव:कोरोना पाठ सोडेना

बीड
बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढतच आहे आज 12 जुलै रोजी 345 अहवालांमध्ये 5 पॉझिटिव्ह आढळून आले होते 340 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आजच्या पाठवलेल्या एकूण सॅम्पल मध्ये 628 अहवाल प्रलंबित होते त्यामध्ये 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून बीड जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या इतकी झाली आहे,यामध्ये 117 बरे झालेले व 11 जणांचा मृत्यू असे 128 वगळता ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 98 झाली आहे प्रलंबित अहवालातील 9 पॉझिटिव्ह सह आता ऍक्टिव्ह रुग्ण संख्या107 इतकी आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!