दोन दिवसातच 27 पॉझिटिव्हची वाढ:आज पुन्हा 4 पॉझिटिव्ह


बीड
कोरोना बाधीत रुग्णाच्या संख्येत होणारी वाढ आता थांबता थांबेना दोन दिवसात 27 रुग्ण आढळले काल उशिरा आलेल्या अहवालात 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत 433 अहवाल प्रलंबित होते आज त्यापैकी 305 इतके अहवाल प्राप्त झाले आहेत त्यातही 4 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर 300 निगेटिव्ह आहेत हे चारही रुग्ण परळी येथील असून बाधित रुग्णाच्या संपर्कातील आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!