परळीत लॉक डाऊन दोन दिवसाने वाढवला

बीड-

परळी शहराचा लॉक डाउन आणखी 2 दिवसांसाठी वाढवण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कळविले आहे

परळी शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे सॅम्पल घेण्यात आले आहेत त्याची टेस्ट अद्याप पूर्ण झालेली नाही त्यामुळे सर्व स्वाब चे रिपोर्ट आणखी प्राप्त झाले नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे असे रेखावार यांनी कळविले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!