43 पैकी 3 पॉजिटीव्ह 39 निगेटिव्ह

3 पोझिटिव्ह ,39 निगेटिव्ह
दोन बीडचे आणि एक केजचा!

बीड ( प्रतिनिधी )
शनिवारी लातूर येथे पाठविण्यात आलेल्या स्वाबमधील 43 पैकी 42 रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून यात 3 जण पोझिटिव्ह आले आहेत तर 39 निगेटिव्ह आणि एक रिपोर्ट प्रलंबित ठेवण्यात आला आहे. पोझिटिव्ह मधील 1 जण बीडमधील व 1 जण वडवणी येेेथिल असून एक जण केज मधील कुुंडी येथील असल्याचे सांगण्यात आले नर्सरी.

दि. 23 रोजी पाठविलेले 43 स्वॅब नमुन्यांपैकी प्राप्त अहवाल पॉझिटिव्ह 3 असून निगेटिव्ह 39 आले आहेत तर 1व्यक्तींचा अहवाल (Inconclusive) आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार यांनी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!