आजही 43 कोरोना अहवालाची प्रतीक्षा

बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत 38 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून आज 43 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अजून 15 जणांचे अहवाल इनकन्क्लूजीव आहेत आतापर्यंत परदेशातून 124 जण जिल्ह्यात दाखल झाले असून सहा जणांना होम कॉरनटाईन करण्यात आले आहे तर 118 जण होम कॉरंटाईन कालावधी पूर्ण झालेले आहेत इतर जिल्ह्यातून आलेले टाईप केलेले 11139 इतके प्रवासी आहेत आज आज प्रलंबित असलेल्या अहवालाची प्रतीक्षा असून कालच एक पॉझिटिव्ह रुग्ण उशिरा आढळून आल्याचे सांगण्यात आले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!