तुमचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्यास घाबरू नका

अतिशय महत्त्वाची माहिती :
तुमचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यास घाबरू नका


१) 229 E अल्फा कोरोना वायरस
२) NL 63 अल्फा कोरोना वायरस
३) OC 43 बीटा कोरोना वायरस
४) HKU 1 बीटा कोरोना वायरस
५) 2019-nCover ( कोविड कोरोना वायरस 2019 )

या पैकी (५) 2019-nCover असा उल्लेख नसल्यास काळजी करू नका…. कारण बाकीचे सर्व कोरोना वायरस हे शुल्लक आहेत….

2019-nCoV म्हणजे कोरोना कोविड वायरस….

हा कोण आहे…? काय आहे…? ह्याचे प्लस पाॅईन्ट… मायनस पाॅईन्ट काय काय आहेत….? हे बघू….

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा बॅक्टिरीया नाही, बॅक्टिरीया हे सजीव असतात, एका जागेवरून दुसर्यां जागेवर स्थलांतरीत होऊ शकतात….! पण….

१) 2019-nCoV कोविड हा वायरस आहे….त्याचे स्वरूप कसे आहे तर… असे समजा 400 मायक्रोनची डेनसिटी वजन असलेलं अंड आहे… अंड्यांच्या टरफलाच्या म्हणजे फॅटी अॅसिडच्या आत… हा DNA प्रोटिन कोविड 2019-nCoV कोरोना वायरस असतो….!
जो स्वतः ज्या जागी आहे तेथून तो हलू शकत नाही….( ते अंड )

२) अंडी छोटी असो अथवा मोठी… डोळ्यांनी दिसु अगर न दिसो… जागेवरून स्वतः हलताना, स्थलांतरीत होताना कधी पाहिलीत का….? नाही ना… हा वायरस ( अंडी ) पण स्वतः हालत नाहीत…..!

३) हा वायरस ( अंडी ) ज्या जागेवर आहेत तेथे फक्त ७२ तास टिकतात आणि मग आपोआप नष्ट होतात… तांबे, चांदी ह्यावर तर ७२ तासाभरापेक्षाही कमी काळ टिकतात…!

४) हा वायरस ( अंडी ) फक्त लिक्विड सोप / अती उष्णतेमुळेही नष्ट होतात….

५) मग हा ऍक्टिव कसा होतो…? तर तो एका संक्रमित व्यक्तीकडून खोकल्यामुळे/ शिंकल्यामुळे आणि त्यामुळे तो जिथे पडला असेल तेथे दुसर्‍या निरोगी व्यक्तीचा हात लागल्यावर हाताला चिकटून तोंड / नाक / कान ह्या मार्फतच घशात ( टाॅन्सिल एरीयात ) प्रवेश करतो…

६) घशात ( टाॅन्सिल एरीयात ) ही अंडी काही काळ वास्तव्य करतात. किती काळ हे अजुनही संशोधनातून समजलेले नाही….

७) घशातुन ती फुफ्फुसात जातात… तेथे ती अंडी पेशींना धडकतात आणि फुटतात आणि आतला DNA प्रोटिन बाहेर पडून ऍक्टिवेट होतो… शरीरातील पेशींमध्ये ईनव्हाॅल होऊन त्यांची वाढ होते… आणि मग माणसाच्या शरीरावर त्याचा परिणाम होतो….

८) अतिशय महत्वाचे = दर दोन तासांनी सोसवेल एवढे गरम पाणी (कोमट) / दूध / आयुर्वेदिक काढा प्यावा… म्हणजे तो घशातच नष्ट होईल….

काळजी घ्या…. ???
कस्तुरबा रूग्णालयाकडून माहितीसाठी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!