जिल्हा रुग्णालयाचा ओपीडी विभाग आदित्य आयुर्वेदिक कॉलेजमध्ये


बीड- कोरोणा रुग्ण आढळून येत असल्यामुळे जिल्हा रुग्णालयाचा ओपीडी विभाग तेलगाव रोड वरील आदित्य कॉलेज येथे हलवण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे तशी सूचना प्रशासनाने फलका द्वारे दिली आहे सध्या बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचे बाधित रुग्ण आढळून येत असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात ची जागा यासाठी मोकळी केली आहे या ठिकाणी असलेला बाह्यरुग्ण विभाग नागरिकांसाठी तेलगाव रोड परिसरात असलेल्या आदित्य आयुर्वेदिक कॉलेज नाळवंडी रोड याठिकाणी सुरू करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!