आजही बीड जिल्ह्याची धाकधूकच;114 अहवालाची प्रतीक्षा

कोरोना बाधितांची संख्या 20 वर असतानाच आज बीड जिल्ह्यातून 114 तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत त्यामुळे बीडकरांची धाकधूक पुन्हा एकदा वाढली आहे
बीड जिल्ह्यात सुरुवातीलाच अत्यंत काटेकोरपणे पालन करत नागरिकांनी कोरोना पासून बचाव केला मात्र गेल्या काही दिवसात बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढू लागली आणि बीड जिल्ह्यात कोरणा बाधित संख्या 20 वर पोहोचली आहे बाधित लोकांच्या संपर्कात आलेल्या 114 जणांचे नमुने आज पुन्हा पाठवण्यात आले असून सायंकाळपर्यंत त्यांचे अहवाल येण्याची शक्यता आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!