ब्रेकिंग
मांजरसुंबा घाटातून जात असताना एका केमिकल इंधनाच्या टँकरने पेट घेतल्यामुळे मोठी खळबळ उडाली असून टॅंकर मध्ये असणाऱ्या दोन व्यक्तींपैकी एक जण जळाल्याची भीती व्यक्त केली जात असून एकावर जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे याठिकाणी पोलीस, अग्निशमन दलाचे जवान रवाना झाले आहेत