बीड जिल्ह्यात आज 44 कोरोना पॉझिटिव्ह तर 50 कोरोनामुक्त

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 660 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 44 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 616 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज दि 4 रोजी आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 11,आष्टी 4,बीड 10,धारूर 2,गेवराई 4,केज 3 माजलगाव 1 परळी 3 पाटोदा 2 वडवणी 2 रूग्ण सापडले आहेत.

जिल्ह्यातील कोरोना बाधीत आकडा 15792 असून 14811 जण कोरोनामुक्त झाले आहेत काल 50 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे सध्या 477 रुग्ण उपचार घेत असून आतापर्यत 497 जणांचा मृत्यू झाला आहे आता पर्यंत 105 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत


error: Content is protected !!