बीड जिल्ह्यात आज 78 रुग्णांना डिस्चार्ज:तर 85 पॉझिटिव्ह रुग्ण

आज दि 20 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 848 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 85 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 760 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज आलेल्या अहवालात

अंबाजोगाई- 5 आष्टी- 21

बीड -26, धारूर- 2
गेवराई – 2

केज -4 माजलगाव- 8
परळी-3

पाटोदा- 4 शिरूर- 10

रूग्ण सापडले आहेत.

बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 12343 जणांना बाधा झाली आहे. त्यातील 10597 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1349 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 78 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 397 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात 85.85 %रुग्ण बरे झाले आहेत


error: Content is protected !!