बीड जिल्ह्यात 87 रुग्णांना डिस्चार्ज:तर आज 117 पॉझिटिव्ह रुग्ण

आज दि 17 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 706 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 117 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 589 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 16, आष्टी 2

बीड 45, धारूर 9
गेवराई 7

केज 9 माजलगाव 3
परळी-9

पाटोदा 6 शिरूर 5

वडवणी 6

रूग्ण सापडले आहेत.

बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 12074 जणांना बाधा झाली आहे. त्यातील 10252 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1441 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 87 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 381 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात 84.91 %रुग्ण बरे झाले आहेत


error: Content is protected !!