आज बीड जिल्ह्यात 94 कोरोना पॉझिटिव्ह आढळले

बीड जिल्ह्यात (दि.8) रोजी जिल्ह्यात 94 जणांना कोरोनाची लागण झाली असून आज एकूण 855 स्वॅब तपासण्यात आले. यात 711 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत

दि 8 रोजी कोविड पोर्टलवर बीड जिल्ह्यात कोरोनाचे 10 रुग्ण दगावल्याची नोंद झाली असून आतापर्यंत 321 जण दगावले आहेत एकूण बाधीत संख्या 11514 झाली आहे तर 8264 रुग्ण बरे झाले असून 2929 रुग्णांवर सध्या उपचार चालू आहेत

आजच्या अहवालात अंबाजोगाई तालुक्यात 19, आष्टी 9, बीड 24, धारूर 9, गेवराई 6, केज 6 माजलगाव 4,परळी 9, पाटोदा 3,शिरूर 3 आणि वडवणी 2 असा रूग्णांचा समावेश आहे.


error: Content is protected !!