मै हूं ना म्हणत पंकजा मुंडे म्हणाल्या रडायचं नाय

मुंबई, 9 मे: महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे. भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी आपल्या चार उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, त्यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव नाही. याचा अर्थ त्यांना पक्षानं डावललं आहे. यामुळे नाराज झालेल्या पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांनी भावनिक ट्वीट केलं आहे. ‘पण, वाघांनो असं रडताय काय मी आहे ना ,’तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही’, असं पंकजा यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!