जिल्ह्यात आणखी 4 पॉजिटिव्ह

बीड : बीड जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेल्या रिपोर्टमधील 4 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत. तर अन्य 90 जण निगेटीव्ह आढळून आले आहेत. शिवाय 6 जणांच्या स्वबबाबत कुठलाही निष्कर्ष निघालेला नाही.

आज पॉझिटीव्ह आढळून आलेल्यांमध्ये वडवणी येथील 67 वर्षीय पुरुष, पाटोदा 73 वर्षीय पुरुष, वाली चिखली ता पाटोदा येथील 2 महिला ज्यांची वय 60 व 27 अशी आहेत. ही माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.

आतापर्यंतची आकडेवारी

पिंपळा – 1
इटकूर – 2
हिवरा – 1
कवडगाव थडी – 2
बीड – 5
चंदन सावरगाव- 1
केळगाव – 1
वडवणी – 1
पाटोदा – 1
वा.चिखली – 2
एकूण- 17

अॅक्टीव्ह रुग्ण -16

बरे झालेले रुग्ण 1 (पिंपळा ता.आष्टी)

पाटण सांगवीत आढळलेल्या 7 रुग्णांची नोंद बीड जिल्ह्यातून काढून टाकण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!