17 कोरोना पॉजिटिव्ह पण कुठले आहेत


बीड
आज बीड जिल्ह्यातून 262 सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यात 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर 238 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर 7 जणांचा अहवाल अनिर्णित आला आहे
बीड शहरातून 6 पॉझिटिव आढळले असून स्टेट बँक कॉलनी परवानानगर, मोमीन पुरा मक्का चौक, विद्यानगर पूर्व, गोविंद नगर बीड,व साक्षाळ पिंप्री येथील 1 आणि वंजारवाडी येथील 1 असे 6 रुग्ण आहेत तर

गेवराई तालुक्यातून गेवराई शहरात इस्लामपुरा येथील एक महिला, केकत पांगरी येथील 28 वर्षीय पुरुष असे 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे
परळीमध्ये 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून यामध्ये एसबीआय बँकेचे कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय आहेत तसेच दोन जण बँकेचे ग्राहक असून एक परळी शहरातील असून एक दादाहरी वडगाव येथील रहिवासी आहे अंबाजोगाई येथील 36 वर्षीय महिला 15 व 13 वर्षीय तरुणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे

एसबीआय बँकेचे कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय असून ते अंबाजोगाई येथील शिक्षक कॉलनी गोरेवाडी येथील रहिवासी आहे बीड तालुक्यातील सहा रुग्णांपैकी तीन रुग्ण हे बीड शहरातील एका मेगा सर्वेक्षणात आढळून आलेले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!