बीड जिल्ह्यात आणखी दोन पॉझिटिव्ह

बीड
कालच्या प्रलंबित अहवालांचा निष्कर्ष आज प्राप्त झाला असून त्यापैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह आले असून पाच अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले आहे आता बीड जिल्ह्यात कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या 41 झाली आहे रविवारी बीड जिल्ह्यातून 57 तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यामध्ये पन्नास जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते त्यात 2 पॉझिटिव्ह आले असून बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा रुग्ण संख्या वाढण्याची क्रमवारी चालू आहे

बीडमध्ये आज आढळून आलेले दोन पॉझिटिव्ह रुग्ण हे शहरातील दिलीप नगर भागातील असून हे दोघेही मुंबई येथून आल्याचे सांगण्यात आले आहे शहरातील जुना धानोरा रोड दिलीप नगर भागात हे दोन जण आले होते

कोविड 19अपडेट /26 मे 2020

जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४९

बीड जिल्हयातील आज एकूण ३० व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत सदर अहवाल अप्राप्त आहेत.

कालच्या (दि. २५ )प्रलंबित ०७ अहवालापैकी

पाॅझिटीव्ह अहवाल– ०२ Inconclusive अहवाल–०५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!