आकडा वाढूच लागला;आजही आढळले 6 पॉजिटीव्ह
जिल्हा रुग्णालयातून 40 स्वॅब पाठवण्यात आले होते त्यात 6 पॉजिटीव्ह तर 33 निगेटिव्ह आले आहेत,बीड जिल्ह्यातील आकडा वाढूच लागला आहे आता संख्या 47 झाली आहे
आज जिल्हा रुग्णालयातून तपासणीसाठी 40 स्वॅबचे नमुने पाठविण्यात आले होते कालच्या 43 नमुन्यांपैकी 3 पॉझिटिव्ह तर 39 निगेटिव्ह आले होते. यातील एका व्यक्तीचा अहवाल इन्क्लूझिव्ह आलेला आहे. त्यासह 41 स्वॅबच्या अहवालाची प्रतीक्षा होती
काल आलेल्या तीन पॉझिटिव्ह रुग्णांपैकी बीड शहरातील पालवण चौक भागात असलेला पॉझिटिव्ह रुग्ण नऊ पोलिसांसह तब्बल 20 जणांच्या संपर्कात आला होता
नऊ पोलिसांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले तर अन्य संशयितांचा शोध घेऊन त्यांचे स्वॅब पाठवले होते
यामुळे पुन्हा बीड जिल्ह्यातील रुग्ण वाढतील असा अंदाज काढला जात होता बीड जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या 47 वर जावून पोहचली असून रुग्णालयामध्ये 39 रुग्ण उपचार घेत आहेत.
दि.24 मे 2020
आणखी 6 पोजिटिव्ह
एकूण स्वब – 40
पोझिटिव्ह – 6
निगेटिव्ह – 33
Inconclusive -1
3 – साखरे बोरगाव ता बीड (पुरुष वय 48, महिला 35, मुलगी 13) (मुंबईहुन आलेले)
1 – पाटोदा शहर (पुरुष वय 40) (मुंबईहुन आलेले)
2 – वडवणी (पुरुष वय 36 आणि महिला 30 ) (मुंबईहुन आलेले)