एका तासाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1.30 वाजता महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करणार आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना मुख्यमंत्री काय महत्वाची घोषणा करणार याकडे लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!