महाराष्ट्रमुंबई एका तासाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह May 24, 2020 लोकांक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1.30 वाजता महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करणार आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना मुख्यमंत्री काय महत्वाची घोषणा करणार याकडे लक्ष लागून आहे. Share this:FacebookXLike this:Like Loading... Related