बीड जिल्ह्यात व्यवहार 7 ते 2 च !

बीड ( प्रतिनिधी )
बीड जिल्ह्यात सम-विषम तारखेनुसार
सकाळी सात ते दोन असे व्यवहार सुरु होते ते जैसे थे राहतील , विशेष म्हणजे संपूर्ण राज्यात आजपासून ( दि 22 मे 2020 ) दररोज नऊ ते पाच असे व्यवहार सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत मात्र मात्र बीड जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच प्रमाणे सकाळी सात ते दोन आणि तेही सम-विषम तारखे नुसार सुरू राहतील असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!