बीड जिल्ह्यात आज पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 43

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 556 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 43 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 513 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज दि 29 रोजी आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 5 आष्टी 17,बीड 15,धारूर 1 माजलगाव 1,परळी 1,पाटोदा 1,शिरूर 1 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

आज किती रुग्णांना डिस्चार्ज दिला व आजचे अपडेट आरोग्य विभागाकडून देण्यात आले नाही,आता त्यांनाही याचा कंटाळा आला आहे


error: Content is protected !!