बीड जिल्ह्यात रुग्ण संख्या झाली कमी:आज 27 पॉझिटिव्ह 31 जण कोरोनामुक्त

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 796 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 28 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 768 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज दि 25 रोजी आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 2,आष्टी 12,बीड 10,केज 1 माजलगाव 2,वडवणी 1,रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

जिल्ह्यात बाधीत रुग्णाची संख्या 16567 असून 15756 कोरोनामुक्त झाले आहेत सध्या बीड जिल्ह्यात 95,10% टक्के बरे होण्याचे प्रमाण आहे आता केवळ 276 रुग्णांवर उपचार सुरू आहेत
काल 31 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत


error: Content is protected !!