बीड

बीड जिल्ह्यात आज 43 पॉझिटिव्ह तर 30 जण कोरोनामुक्त

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 579 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 43 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 533 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज दि 18 रोजी आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 2,आष्टी 13,बीड 22 ,गेवराई 1 केज 1,परळी 3,पाटोदा 1,रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

जिल्ह्यात बाधीत रुग्णाची संख्या 16311 असून 15437 कोरोनामुक्त झाले आहेत सध्या बीड जिल्ह्यात 94.64% टक्के बरे होण्याचे प्रमाण आहे आता केवळ 346 रुग्णांवर उपचार सुरू आहेत काल 30 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत

error: Content is protected !!