बीड जिल्ह्यात आज 27 पॉझिटिव्ह तर 37 जणांना डिस्चार्ज

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 522 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 27 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 495 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.कोरोनाचा वेग आता मंदावत आहे ही दिलासा देणारी बाब आहे

आज दि 13 रोजी आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 6,आष्टी 4,बीड 6,गेवराई 1,केज 1,माजलगाव 5,परळी 2, पाटोदा 2,रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

बीड जिल्ह्यात काल 37 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे
जिल्ह्यात बाधीत रुग्णांची संख्या 16115 असून 15271 जण कोरोना मुक्त झाले आहेत सध्या बीड जिल्ह्यात 94.75%बरे होण्याचे प्रमाण आहे आता केवळ 326 रुग्णांवर उपचार चालू आहेत


error: Content is protected !!