बीड जिल्ह्यात आज 31 कोरोना पॉझिटिव्ह:5 तालुके निरंक

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 714 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 31 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 763 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज दि 8 रोजी आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 6,आष्टी 8,बीड 8 ,माजलगाव 1 परळी 7 शिरूर 1 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत.


error: Content is protected !!