बीड जिल्ह्यात आज 73 कोरोना पॉझिटिव्ह तर शिक्षक पॉझिटिव्ह संख्या पोहचली 101 वर

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 841 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 73 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 768 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.आज पर्यंत 101 शिक्षक संख्या कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे

आज दि 1 रोजी आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 10, आष्टी 16
बीड 15 , धारूर 2,गेवराई 7 ,केज 6 माजलगाव 3 परळी 10,वडवणी 4
वडवणी 7, रूग्ण सापडले आहेत.


error: Content is protected !!