बीड जिल्ह्यात आज 93 कोरोना पॉझिटिव्ह आढळले

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 857 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 93 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 764 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज दि 19 रोजी आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 4 आष्टी 11
बीड 42 धारूर-1 गेवराई 10
,केज 6 माजलगाव 5
परळी 10 शिरूर 2,वडवणी 2 रूग्ण सापडले आहेत.


error: Content is protected !!