ग्रामपंचायतीना स्क्रिनिंग मशिन्स उपलब्ध करून द्या- भाजपचे तहसीलदारांना निवेदन

उस्मानाबाद प्रतिनिधी

आज लाेहारा तहसील येथे भाजपा तालुक्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना तहसीलदार मार्फत लाेहारा शहर व तालुकयातील सर्व ग्रामपंचायती मध्ये थर्मल स्क्रिनिंग मशीन उपलब्ध करुन दयावे अशा आशयाचे निवेदन भाजपच्या वतीने देण्यात आले.
काेराेना जंतू संसर्ग विषाणुचा फैलाव राेखणयासाठी लाेहारा शहरात व तालुकयात पुणे, मुंबई,साेलापुर व इतर भागातुन मजुर विदयार्थी नागरिक माेठया प्रमाणात गावाकडे आहेत या लाेकासाठी ग्रामपंचायती च्या माध्यमातुन स्क्रिनिंग मशिन द्वारे स्क्रिनिंग करता येईल यासाठी लाेहारा शहरातील सर्व ग्रामपचायती मध्ये स्क्रिनिंग मशीन उपलब्ध करुन देणयात यावे तसेच लाेहारा शहरात व तालुक्यात रेड झाेन मधुन आलेले सर्व नागरिकाची स्क्रिनिंग करुनच गावात प्रवेश देण्यात यावे अशा आशायाचे निवेदन देणयात आले
यावेळी निवेदन भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटिल तालुकाध्यक्ष विक्रात सगशेटटी प्रमाेद पाेतदार विदयार्थी आघाडी तालुकाध्यक्ष बाबा सुंबेकर सिद्धेश्वर गाेफणे उपसथित हाेते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!