बीड जिल्ह्यात कोरोना ओसरतोय आज 89 पॉझिटिव्ह आढळले

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1084 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 89 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 995 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 11, आष्टी 11

बीड 23, धारूर 3 गेवराई 7

केज 6, माजलगाव 3,

परळी 6 , पाटोदा 4

शिरूर 10, वडवणी 5

रूग्ण सापडले आहेत.


error: Content is protected !!