बीड जिल्ह्यात 113 रुग्णांना डिस्चार्ज:तर आज 79 पॉझिटिव्ह रुग्ण

आज दि 18 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 684 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 79 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 605 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 8, आष्टी 8

बीड 25, धारूर 2
गेवराई 4

केज 4 माजलगाव 9
परळी-6

पाटोदा 7 शिरूर 6

रूग्ण सापडले आहेत.

बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 12191 जणांना बाधा झाली आहे. त्यातील 10351 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1451जणांवर उपचार सुरू आहेत. आज 113 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 389 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात 84.91 %रुग्ण बरे झाले आहेत


error: Content is protected !!