बीड जिल्ह्यात 110 रुग्णांना डिस्चार्ज:तर आज115 पॉझिटिव्ह रुग्ण

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 659 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 115 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 544 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 8, आष्टी 27

बीड 22, धारूर 6, गेवराई 11

केज 7 माजलगाव 8,परळी-4

पाटोदा 6 शिरूर 9, वडवणी 7

रूग्ण सापडले आहेत.

बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 11709 जणांना बाधा झाली आहे. त्यातील 9903 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1438 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 110 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 368 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


error: Content is protected !!