थोडासा दिलासा:बीड जिल्ह्यात आज 111 पॉझिटिव्ह आढळले

बीड जिल्ह्यात (दि.6 ) रोजी जिल्ह्यात 111जणांना कोरोनाची लागण झाली असून आज एकूण 653 स्वॅब तपासण्यात आले. यात 542 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत

आजच्या अहवालात अंबाजोगाई तालुक्यात 4, आष्टी 8, बीड 47, धारूर 13, गेवराई 1, केज 5 माजलगाव 6,परळी 11, पाटोदा 10,शिरूर 14 आणि वडवणी 4,असा रूग्णांचा समावेश आहे.


error: Content is protected !!