अत्यावश्यक सेवेसाठी निडली ऐप चा वापर करा-जिल्हाधिकारी


बीड-सर्व नागरिकांना प्रशासनाच्या विनंती करण्यात आली आहे की , “निडली अॅप” चा वापर करण्यासाठी हे ऐप जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करावे आणि याचा प्रसार करून लोकांनी हा अ‍ॅप वापरण्यासाठी प्रवृत्त करावे.असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी केले आहे
बीड जिल्ह्यात कोरोना संसर्गाची वाईट परिस्थिती उद्भवल्यास आपल्या जिल्ह्यातील लोकांना अत्यावश्यक सेवा मिळवून देण्यासाठी हा अॅप एकमेव मार्ग ठरू शकतो आहे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!