कोरोनाचा कहर:बीड जिल्ह्यात आज 58 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

काल मंगळवार दिनांक 28 रोजी बीड जिल्ह्यात 32 रुग्ण संख्या वाढल्यानंतर एकूण कोरोना बाधितांची संख्या 636 झाली आहे सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 301 असून दिलासादायक बाब म्हणजे रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 313 आहे आज दि 29 रोजी बीड जिल्ह्यात 58 पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढली आहे

जिल्ह्यात बीड तालुक्यात 263 परळी तालुक्यात 145 गेवराई 61 अंबाजोगाई 49 आष्टी ते माजलगाव सतरा पाटोदा 21 21 धारूर 18 शिरूर 7 आणि वडवणी येथील 4 कोरोना बाधित रुग्ण संख्या असली तरी बीड तालुक्यातून 126 जण बरे झाले आहेत माजलगाव येथील 13 गेवराई आष्टी 18 पाटोदा 16 शिरूर 44 दहा परळी 67 धारूर 16 अंबाजोगाई 19 असे 313 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत

सध्या बीड जिल्ह्यात 301 रुग्णांवर उपचार चालू आहेत तर इतर जिल्ह्यात आणि बीड जिल्ह्यात मयत झालेल्या रुग्णांची संख्या 26 आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!