आजच्या अहवालात 37 पॉझिटिव्ह:कोरोनाचा 500 चा आकडा गाठला

बीड-गुरुवारी रात्री आलेल्या अहवालात जिल्ह्यात 16 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत,बीड 5,परळी 6,अंबाजोगाई 2,गेवराई 2,धारूर 1 यानुसार रुग्णाचा रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर आज पुन्हा 37 पॉझिटिव्ह ची भर पडली आहे,कोरोना बाधितांचा 500 चा आकडा आज गाठला आहे

गुरुवार पर्यंत जिल्ह्यात एकूण 464 बाधितांची संख्या आहे,तर 219 रुग्ण उपचार घेत आहेत तर बीड जिल्ह्यात मयत संख्या 20 झाली आहे आणि बाहेर जिल्ह्यात मयत संख्या 4 आहे एकूण 24 मयत आहेत पॉझिटिव्ह आढळून आलेल्या 102 ठिकाणी कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!