जिल्हा रुग्णालयात दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू


बीड
बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे गेवराई तालुक्यातील केकत पांगरी येथील रहिवासी असलेल्या एका रुग्णाचा आज उपचार चालू असताना मृत्यू झाला आहे तर बीड शहरातील राजीव नगर या ठिकाणचा एक कोरोनाग्रस्त रुग्ण हा औरंगाबाद येथे उपचार घेत होता त्याचादेखील मृत्यू झाला आहे बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!