उमापूर येथील कोरोनाग्रस्तांचा मृत्यू बळीचा आकडा 8 वर


बीड – गेवराई तालुक्यातील एका साठ वर्षीय व्यक्तीस कोरोना ची लागण झाली होती दोन दिवसांपूर्वीच तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते, उपचार घेत असताना तो शनिवारी रात्री मृत्यू मुखी पडला.
गेवराई तालुक्यातील उमापूर येथील एका व्यक्तीस कोरोना ची लक्षण आढळून आले त्रास होत असल्याने त्या व्यक्तीस कोव्हीड सेंटर ला दाखल केले होते, दोन दिवसांपूर्वी त्या व्यक्तीचे सॅम्पल कोरोना पॉझिटिव्ह आले होते शनिवारी उपचार घेत असताना रात्री त्याचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यू कोरोना बळी चा आकडा आठ वर पोहोचला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!