कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ:आज 17 जण पॉजिटिव्ह निघाले

बीड जिल्ह्यात 167 कोरोना बाधित संख्या असतानाच 123 बरे होऊन घरी गेले आहेत सध्या जिल्ह्यातील विविध ठिकाणी 46 रुग्णांवर उपचार सुरू आहेत गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यात बाधित रुग्ण आढळून येऊ लागले आहे आज बीड जिल्ह्यातून 262 सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यामध्ये सर्वाधिक सॅम्पल बीड मधुन पाठवण्यात आले बीड मधून आढळलेल्या बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 96 जणांचे अहवाल आज तपासण्यात आले आज 262 अहवालात 17 जण पॉजिटिव्ह तर 238 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत

कोविड-19 08/जुलै/2020
आज 17 पॉझिटिव्ह
आजचे स्वॅब – 262
निगेटिव्ह – 238
अनिर्णित – 07
बीड तालुका – 06
अंबाजोगाई – 03
परळी – 06
गेवराई – 02
(सविस्तर माहिती लवकरच देण्यात येईल)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!