आज मात्र धक्काच:जिल्ह्याचे कोरोना मीटर 13 पॉझिटिव्ह रुग्णांनी वाढले


बीड
बीड जिल्ह्यात 36 कोरोना बाधित रुग्णांच्या आकड्यात आणखी रुग्णांची भर पडली आहे बीड जिल्ह्यात 157 बाधित रुग्णांची नोंद असून 36 रुग्णांवर जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत आज बीड जिल्ह्यातून 288 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यामध्ये 13 रुग्ण पॉझिटिव्ह तर 273 इतके रुग्ण निगेटिव आढळून आले आहेत यात परळी 5 बीडमध्ये 3, अंबाजोगाईत 3, तर आष्टी 2 रुग्ण बाधीत आढळले

कोविड-19 07/जुलै/2020
आज 13 पॉझिटिव्ह
आजचे स्वॅब – 288
निगेटिव्ह – 273
अनिर्णित – 02
02 देवीलिमगाव , ता आष्टी – 04 वर्षीय पुरुष, 08 वर्षीय स्त्री
03 -बीड शहर-63 वर्षीय पुरुष बीड मामला, उमर मस्जिदजवळ , 78 वर्षीय पुरुष औटे गल्ली,थिगळे गल्लीजवळ, 60वर्षीय स्त्री, पांडे गल्ली ,बालाजी मंदिर जवळ
05 -परळी शहर – 29, 20, 25 ,वर्षीय पुरुष,50,52 वर्षीय स्त्री एस बी आय बँक परळी येथील कर्मचाऱ्याचे कुटुंबीय
03– अंबाजोगाई-38 वर्षीय सिराज कॉलोनी(अलिबाग हुन आलेला पॉझिटिव्ह चा सहवासीत), 22 वर्षीय पुरुष केकानवाड़ी(किर्गिस्थान हुन आलेले) , 30 वर्षीय पुरुष सातपुते गल्ली (पुणे येथून आलेला)अंबाजोगाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!