बीड जिल्ह्यामध्ये आणखी वाढले 3 पॉझिटिव:बीड निरंक


बीड
बीड जिल्ह्यातून आज 197 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यामध्ये 3 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत आता बीड जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 157 वर पोहोचली आहे आज पाठवण्यात आलेल्या अहवालामध्ये 186 निगेटिव्ह अहवाल आले आहेत
कोविड-19 06/जुलै/2020
आज 03 पॉझिटिव्ह
आजचे स्वॅब – 197
निगेटिव्ह – 186
अनिर्णित – 08
01 -एसबीआय,परळी –34वर्षीय पुरुष,
01-अशोक नगर,धारूर -10 वर्षीय मुलगा(मुंबई हुन आलेला)
01 शिक्षक कॉलनी,मोरेवाडी,
अंबाजोगाई,45 वर्षीय पुरुष (एसबीआय बँक,परळी येथील कर्मचारी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!