आजच्या अहवालात 6 कोरोना पॉजिटिव्ह


बीड
जिल्ह्यात कोरोनाचे मीटर आता स्पीड घेऊ लागले आहे बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले लोक आता पॉजिटिव्ह आढळू लागले आहेत,न कळत संपर्कात आल्याने आता धोका वाढू लागला आहे काल जिल्ह्यात 9 पॉजिटिव्ह रुग्ण आढळले त्यांच्या संपर्कात आलेल्यापैकी आज 6 जण पॉजिटिव्ह निघाले आहेत आज 248 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यात 6जण पॉजिटिव्ह तर 239 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत


कोविड-19 05/जुलै/2020
आज 06 पॉझिटिव्ह
आजचे स्वॅब – 248
निगेटिव्ह – 239
अनिर्णित – 03
02 -जुना बाजार,बीड –38वर्षीय महिला,11 वर्षीय मुलगा
01-संत कबीर नगर,अंबाजोगाई -40 वर्षीय महिला(अलिबाग हुन आलेली)
02 आष्टी-सुरडी ता आष्टी-30 वर्षीय महिला(मुंबई हुन आलेली)गंगादेवी ता आष्टी-65 वर्षीय पुरुष
01-परळी-58 वर्षीय पुरुष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!