बीड जिल्ह्यात आढळले आज 2 पॉजिटीव्ह
आज मोठ्या प्रमाणात स्वॅ ब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते एवढे स्वॅ ब प्रथमच गेल्यामुळे पुन्हा चिंता वाढली होती मात्र आज 2 रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले तर 173 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे आज बीडमधून एक तर भूम तालुक्यातील गिरवली येथील एक असे बाधीत रुग्ण आढळले आहेत
कोविड 19-बीड अपडेट – 03/जुलै/२०२०
आज पाठविलेले स्वॅब – 188
निगेटिव्ह अहवाल – 173
*पॉजिटिव्ह अहवाल – 02
इंनकनकलुसिव्ह- 13
1) वय 17 पु, रा. आजीजपुरा,बीड
2) वय 25 स्त्री, रा गिरवली ता भूम जिल्हा उस्मानाबाद