बीड मध्येआढळलेला तो पॉझिटिव्ह रुग्ण जुना बाजार मधील

आज बीड जिल्ह्यातून 188 व्यक्तींचे स्वॅब पाठवण्यात आले होते त्यामध्ये सर्वाधिक हे बीड शहरातील होते आजच्या 188 पैकी 173 जणांचे अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत तर 2 रुग्णांचे स्वॅब पॉझिटिव्ह आढळून आले आहेत 13 जणांचे अहवाल अनिर्णित असून बीड शहरातील आढळून आलेला तो रुग्ण आजीज पुरा येथील असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते मात्र तो रुग्ण जुना बाजार येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे तर दुसरा रुग्ण हा गिरवली तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद येथील आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!