बीड जिल्ह्यातील भाजीपाला मार्केट आणि घाऊक विक्रीस परवानगी
बीड जिल्ह्यात सर्व भाजीपाला मार्केट भाजीवाल्याची घाऊक आडत सकाळी 7 ते सायंकाळी 6.30 या वेळेत चालू करण्याची परवानगी देण्यात आली आहे मात्र या ठिकाणी कोविड विषयक सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे कोविड विषयक नियमांचे पालन न केल्यास सदरील आदेश रद्द करण्यात येईल असेही या आदेशात अप्पर जिल्हा दंडाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे प्रवीण धरमकर यांनी म्हटले आहे
सदरील आदेशाची आवाज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंड संहिता 1860 (45 ) यांच्या कलम 188 शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल असेही म्हटले आहे