दुकानात विनामास्क ग्राहकाला सामान दिल्यास 15 दिवस दुकान राहणार बंद!
बाजारपेठेत खरेदीसाठी नागरीक गर्दी करत असल्याचं दिसतंय. सार्वजनिक ठिकाणी तसंच रस्त्यावर मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आलं आहे. याचसोबत व्यापाऱ्यांनीही आपली जबाबदारी ओळखली पाहिजे.
Read More