बीड

द्विशतक पार आकडा:बीड जिल्ह्यात 205 कोरोना बाधित

जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपले डोके वर काढले आहे,काही दिवसांपूर्वी हा आकडा शून्यावर होता मात्र दोन अंकी आणि आता तीन अंकी आकडा झाला आहे अशीच स्थिती राहिली तर पुन्हा कडक निर्बंधाला सामोरे जावे लागणार आहे,लोकांची बेफिकिरी आणि कुठलेही नियम कुठेच पाळले जात नाहीत,जिल्ह्यात पॉझिटिव्ह प्रमाण वाढू लागले आहे

बीड जिल्ह्यात आज दि 19 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2277 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 205 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2072 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 38 आष्टी 4 बीड 77 धारूर 11 गेवराई 10 केज 10 माजलगाव 13 परळी 22 पाटोदा 8 शिरूर 8 वडवणी 4 असे रुग्ण आढळून आले आहेत

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *