बीड

अखेर बीड जिल्ह्यात उद्या मध्यरात्रीपासून 10 दिवसाचा लॉक डाऊन घोषित

अखेर बीड जिल्ह्यात उद्या मध्यरात्रीपासून 10 दिवसाचा लॉक डाऊन घोषित करण्यात आला असून या 10 दिवसात खालील प्रमाणे नियमावली लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे

error: Content is protected !!