बीड

बीड जिल्ह्यात आज आढळले 43 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 28 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1192 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 43 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1149 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 10 आष्टी 3 बीड 9 धारूर 1 गेवराई 6 केज 2 माजलगाव 7 परळी 4 पाटोदा 1

राज्यातील आजचा कोरोना रुग्णांचा आकडा

गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 8 हजार 623 रुग्ण आढळले.
गेल्या 24 तासात 3 हजार 648 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
गेल्या 24 तासात 51 जणांचा मृत्यू झाला.
आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांचा आकडा 21 लाख 46 हजार 777 वर
आतापर्यंत कोरोनामुळे 52 हजार 92 जणांचा मृत्यू झाला.
आतापर्यंत एकूण 20 लाख 20 हजार 951 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

भारतात गेल्या 24 तासांत 16,752 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 1,10,96,731 वर पोहोचली आहे. काल राज्यात 11,718 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,07,75,169 वर पोहोचली आहे. काल देशात 113 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 1,57,051 वर पोहोचली आहे. सध्या देशात कोरोनाचे 1,64,511 रुग्ण ऍक्टीव्ह आहे.