बीड

मास्कविना फिरू नका बीडमध्ये 110 जणांवर कारवाई

बीड
कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनानेच र्जिल्हाधिकार्‍यांना कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले आहेत कोणाला आळा घालण्यासाठी िभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी देखील मराठवाड्यातील जिल्हाधिकार्‍यांना कारवाया सुरू करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार बीड शहरात कारवाया करण्यास सुरुवात झाली आहे बिना मास्क फिरणाऱ्या एकशे दहा जणांविरुद्ध वाहतूक शाखेने कारवाया केल्या आहेत

बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने मंगल कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी संबंधितांवर कारवाई करून खाजगी शिकवणी चालकांनाही क्‍क्‍यांपेक्षा अधिक विद्यार्थी बसल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत प्रशासनाची यंत्रणा आता कामाला लागली असून शनिवारी बीड शहरात एकशे दहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे नागरिकांनी स्वतःहून शासनाच्या नियमाचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे